• Full Name Full Name Comment goes here.
  Are you sure you want to
  Your message goes here
  Be the first to comment
  Be the first to like this
No Downloads

Views

Total Views
133
On Slideshare
0
From Embeds
0
Number of Embeds
2

Actions

Shares
Downloads
3
Comments
0
Likes
0

Embeds 0

No embeds

Report content

Flagged as inappropriate Flag as inappropriate
Flag as inappropriate

Select your reason for flagging this presentation as inappropriate.

Cancel
  No notes for slide

Transcript

 • 1. सजीव ांची लक्षणे 1 © Jnana Prabodhini Educational Resource Centre पेशींनी युक्त व ढ व ववक स सांघटन च्य पद्धती प्रवतस द उजेच व पर पुनरुत्प दन
 • 2. 2 © Jnana Prabodhini Educational Resource Centre आपल्य सभोवत लच्य पररसर त प्र णी, वनस्पती असे सजीव घटक असत त. तसेच प णी, दगड, यांत्रे, व हने, ववववध वस्तू असे वनजीव घटक असत त. सवव सजीव ांमध्ये क ही प्रमुख वैवशष्ट्ये ददसून येत त. ती वनजीव ांमध्ये नसत त
 • 3. एख दी इम रत जशी ववट ांप सून बनलेली असते, त्य प्रम णे सजीव ांचे शरीर सूक्ष्म पेशींनी बनलेले असते. प्रत्येक सजीव च्य शरीर च्य आक र नुस र शरीर तील पेशींची सांख्य कमी-ज स्त असते. क ही सजीव ांचे शरीर एक पेशीनेच बनलेले असते अश सजीव ांन एकपेशीय सजीव म्हणत त. ते आक र ने अत्यांत लह न म्हणजे सूक्ष्म असत त. स ध्य डोळय ांन ददसत न हीत. त्य ांन प हण्य स ठी सूक्ष्मदशवक ची गरज असते. उद ; अवमब , पॅर मेवशयम 3 © Jnana Prabodhini Educational Resource Centre
 • 4. क ही सजीव मोठे असत त. त्य ांचे शरीर एक पेक्ष ज स्त पेशींनी बनलेले असते. अश सजीव ांन बहुपेशीय सजीव म्हणत त. बरेच बहुपेशीय सजीव स ध्य डोळय ांनी बघत येत त. उद : सवव लह न मोठे प्र णी, वनस्पती. वनजीव घटक पेशींप सून बनलेले नसत त. 4 © Jnana Prabodhini Educational Resource Centre
 • 5. अन्न वमळवणे, स्वतःचे रक्षण करणे य क रण स ठी सजीव स्वतःहून ह लच ली करत त. य ल स्वयांप्रेरणेने ह लच ल करणे म्हणत त. उद : पक्षी उडत त, म से पोहत त, म णसे च लत त, फुले उमलत त इत्य दी. वनजीव ांन स्वयांप्रेरण नसते.ते स्वतः हून ह लच ल करत न हीत. त्य ांन दुसऱ्य कोणीतरी ( सजीव ांनी ) हलव वे ल गते. 5 © Jnana Prabodhini Educational Resource Centre
 • 6. सजीव त्य ांच्य आसप स घडण ऱ्य घटन ांन प्रवतस द देत त. अश घटनेल चेतन म्हणत त आवण चेतनेल सजीव ांनी ददलेल्य प्रवतस द ल चेतन कसांत म्हणत त. उद : डोळय त कचर गेल्य स आपण डोळे चोळतो. एख द्य कुत्र्य ल कोणी दगड म रल्य स ते ल ांब पळते. वनस्पती प्रक श च्य ददशेने व ढत त. 6 © Jnana Prabodhini Educational Resource Centre
 • 7. ग ांडूळ ह प्र णी अांध र त र हतो. त्य ल सूयवप्रक श त आणले तरी त्य ची ह लच ल अांध र ज ण्य च्य ददशेने होते. एक परीक्ष नळीच अध व भ ग क ळय क गद ने गुांड ळून, परीक्ष नळीत ग ांडूळ सोडून आवण परीक्ष नळी सूयवप्रक श त धरून ते बघत येईल. ( प्रयोग नांतर ग ांडूळ ओलसर जवमनीवर सोड वे. ) वनजीव ांमध्ये चेतन क्षमत नसते. 7 © Jnana Prabodhini Educational Resource Centre
 • 8. सजीव ांच जन्म झ ल्य नांतर त्य ांची व ढ होत न ददसते. व ढ होत न शरीर च आक र व ढतो, उांची व ढते, शरीर च्य अांतभ वग तही व ढ होते. वनस्पतींची उांचीतील व ढ मोजत येते. वनजीव ांची व ढ होत न ही. 8 © Jnana Prabodhini Educational Resource Centre
 • 9. सवव सजीव ांन जगण्य स ठी ऑवससजनची आवश्यक्त असते. हवेतील ऑवससजन ते श्व स व टे शरीर त घेत त आवण उच््व स व टे शरीर तील क बवन ड य ऑसस ईड ब हेर सोडत त. श्व स व टे ऑवससजन शरीर त घेणे आवण उच््व स व टे क बवन ड य ऑसस ईड ब हेर सोडणे य ल श्वसन म्हणत त. सवव प्र णी आवण वनस्पती श्वसन करत त. वनजीव श्वसन करत न हीत. 9 © Jnana Prabodhini Educational Resource Centre
 • 10. सवव सजीव स्वतःस रख दुसर जीव वनम वण करत त. क ही प्र णी वपल ांन जन्म देत त. क ही प्र णी अांडी घ लत त.त्य तून त्य ांची वपल्ले ब हेर पडत त. क ही वनस्पतींच्य वबय ांप सून क ही वनस्पतींच्य मुळे, फ ांद्य प सून नवीन वनस्पती तय र होत त. स्वतःस रख दुसर जीव वनम वण करणे य ल प्रजनन ककांव पुनरुत्प दन म्हणत त. वनजीव पुनरुत्प दन करू शकत न ही. 10 © Jnana Prabodhini Educational Resource Centre
 • 11. सजीव ांन जगण्य स ठी, व ढीस ठी अन्न ची प ण्य ची आवश्यकत असते. प्र णी वेगवेगळय पद्धतींनी अन्न ग्रहण करत त. वनस्पती मुळ ांव टे क्ष र, प णी शोषून घेत त आवण स्वतःचे अन्न स्वतः तय र करत त. वनजीव अन्नग्रहण करत न हीत. 11 © Jnana Prabodhini Educational Resource Centre
 • 12. सजीव ांनी अन्नप णी ग्रहण केल्य नांतर ते ववववध जीवनक्रीय ांस ठी व परले ज ते.य दक्रय ांमध्ये व परले ज ते. य दक्रय ांमध्ये शरीर स वनरुपयोगी असण रे ट क ऊ पद र्व तय र होत त. हे ट क ऊ पद र्व शरीर तून ब हेर ट कण्य च्य दक्रयेल उत्सजवन म्हणत त. प्र णी मल, मुत्र आवण घ म य ांच्य रुप त ट क ऊ पद र् वचे उत्सजवन म्हणत त. वनस्पतींमध्ये वचक, वपकलेली प ने, व ळलेली स ल य ांच्य रुप त उत्सजवन ची दक्रय होते. वनजीव उत्सजवन करत न हीत. 12 © Jnana Prabodhini Educational Resource Centre
 • 13. सजीव ांमध्ये जन्म – व ढ – प्रजनन - क्षीण होणे - मृत्यू हे टप्पे ददसत त. जन्म च्य वेळी सुरु झ लेल्य जीवनदक्रय क ल ांतर ने र् ांबत त आवण त्य ांच मृत्यू होतो. प्र णी आवण वनस्पती य ांच्य आयुष्ट्य ची मय वद वेगवेगळी असते. वनजीव ांन मृत्यू येत न ही. क ही वनजीव घटक ांची झीज होते. 13 © Jnana Prabodhini Educational Resource Centre
 • 14. सजीव ांमध्ये पेवशमय रचन , ह लच ल, चेतन क्षमत , व ढ, श्वसन, प्रजनन, अन्नग्रहण, उत्सजवन, मृत्यू ही प्रमुख लक्षणे ददसत त. वनजीव ांमध्ये ही लक्षणे ददसत न ही. 14 © Jnana Prabodhini Educational Resource Centre